Maharashtra

रात्री एकत्र बसून दारू पार्टी केली, पुन्हा चारित्र्यावर संशय व्यक्त:संयम सुटला आणि तिने ओढणीच्या सहाय्याने पतीचा गळा आवळला

पिंपरी-चिंचवड शहरात सामाजिक चळवळींत सक्रिय असलेल्या कार्यकर्त्याच्या हत्येची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मराठा आरक्षण चळवळीपासून ते स्थानिक सामाजिक कामांपर्यंत सक्रीय भूमिका बजावणाऱ्या नकुल भोईर या कार्यकर्त्याचा खून त्याच्याच पत्नीने केल्याची ...

जुन्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील:घरची मुर्गी दाल बराबर म्हणत, नितीन गडकरींनी टोचले भाजप नेत्यांचे कान

नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर येथे झालेल्या एका कार्यक्रमात केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी या इनकमिंगच्या राजकारणावर भाष्य करत पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केल...

महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण:आरोपी प्रशांत बनकरला अटक, चार दिवसांची पोलिस कोठडी; पहाटे 4ला पुण्यात ठोकल्या होत्या बेड्या

माझ्यावर चार वेळा अत्याचार करण्यात आले. माझा प्रचंड मानसिक छळ झाला. माझ्या मरण्याचे कारण पोलिस उपनिरीक्षक गोपाल बदने असून त्याने माझ्यावर चार वेळा अत्याचार केला. प्रशांत बनकरने मानसिक आणि शारीरिक त...

नाना पटोले यांचा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सज्जड दम:पक्षापेक्षा मोठं कोणी नाही, म्हणाले- जातीच्या आधारावर निवडणूक लढलो तर आपला नाश ठरेल

आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी भंडाऱ्यात आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जोरदार भाषण क...

सातारा डॉक्टर आत्महत्या प्रकरण:अंबादास दानवेंचे खासदार निंबाळकरांवर गंभीर आरोप, पोलिस अधिकाऱ्याच्या निलंबनाची केली मागणी

साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी गंभीर आरोप केले आहेत. माजी खासदार रणजित निंबाळकर, त्यांचे बंधू आणि राष्ट्रवादी अज...

आरएसएस ही रजिस्टर्ड संस्था नसताना सुद्धा पैसे गोळा करते:नाना पटोलेंची टीका, म्हणाले, पैशांचा हिशोब जनतेला दिलाच पाहिजे

आरएसएस ही रजिस्टर्ड संस्था नसताना सुद्धा पैसे गोळा करत आहे. गोळा केलेल्या पैशाचा हिशोब आरएसएसने जनतेला दिलाच पाहिजे. शासनाने यात लक्ष घातले पाहिजे, असे मत कॉंग्रेसचे नेते नाना पटोले यांनी व्यक्त के...

बांगलादेशी घुसकोरांना बसणार आळा:ब्लॅक लिस्टसह शिधा पत्रिका पडताळणीचे निर्देश; फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय

राज्यात वाढत असलेल्या बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरितांवर नियंत्रण मिळवण्यासाठी फडणवीस सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र सरकारने सर्व जिल्हाधिकाऱ्यांसह संबंधित विभागांना बेकायदेशीर ब...

साताऱ्यातील डॉक्टर आत्महत्येमुळे खळबळ:धनंजय मुंडेंकडून एसआयटी चौकशीची मागणी, तक्रार देऊनही दखल न घेतल्याने मुंडेंचा संताप

साताऱ्यातील एका महिला डॉक्टरच्या आत्महत्येमुळे आरोग्य आणि पोलिस व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत. फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील या डॉक्टरने वरिष्ठांचा दबाव आणि एका पोलिस अधिकाऱ्याने ...

महायुतीत भाजप मोठा भाऊ:त्यांच्याकडून प्रस्ताव आल्यास चर्चेसाठी तयार, नाहीतर स्वबळावर लढणार- प्रताप पाटील चिखलीकर

नांदेडमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती होणार की नाही, याबाबत संभ्रम कायम आहे. भाजप नेते खासदार अशोक चव्हाण यांनी मित्र पक्षांनी तयारी दाखवल्यास चर्चा करण्याची भूमिका घेतली असताना...

राजभवनात नैसर्गिक शेती परिषद:हवामान बदल संकटावर 'नैसर्गिक शेती' हाच उपाय, राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे प्रतिपादन

नैसर्गिक शेती ही निसर्गाच्या नियमांवर आधारित आहे. ही शेती पद्धत पाण्याचा वापर ५० टक्क्यांनी कमी करते आणि भूजल पातळी वाढवते. नैसर्गिक शेती हा हवामान बदल या संकटावर उपाय असून शेतीमध्ये उत्पादन खर्च क...

झाडीपट्टीतील रंगभूमीवर दंडारचा उत्सव:छोट्या मंडपावर हजारो गर्दी, ग्रामीण कलाकारांचा शौर्य

झाडीपट्टी रंगभूमीतील दंडार.. स्टेज म्हणून लहानसा मंडप... प्रेक्षकांसाठी बसायला दरी... साऊंड सिस्टिम साठी चार पावरफूल भोंगे... कलाकारही परिसरातील. पंधरा मिनिटात आटोपतं इतकासा पसारा. तरीही हजारो प्रे...

हिंगोलीतील मोप गावात समजावण्यासाठी गेलेल्या व्यक्तीस कुऱ्हाड-काठ्यांनी मारहाण:एक गंभीर जखमी, सहा जणांवर गुन्हा दाखल, पाच अटकेत, एक फरार

हिंगोली तालुक्यातील मोप येथे समजावून सांगण्यासाठी गेलेल्या व्यक्तीस कुऱ्हाड, काठ्यांनी मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी सहा जणांवर मंगळवारी ता. 21 बासंबा पोलिस ठाण्यात गुन्...

कर्जमाफी, शेतमालाला भाव द्यावा;‎दिवाळीत शेतकरी धाेरणाचा निषेध:क्रांतिकारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून काळी दिवाळी‎

सरसकट कर्जमाफी, अतिवृष्टीची भरीव ‎‎तातडीने मदत मिळावी, हमीभावाप्रमाणे‎संपूर्ण शेतमाल खरेदी करणे, यासह अन्य ‎‎मागण्यांसाठी क्रांतिकारी स्वाभिमानी‎शेतकरी संघटनेकडून काळी दिवाळी‎साजरी करण्यात आली. सरक...

उद्या बडनेराहून मुंबईसाठी तर पुण्यातून येण्यासाठी विशेष ट्रेन:नागपूर-एलटीटी, नागपूर-हडपसर विशेष गाड्या‎

मुंबई, पुण्याकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांमधील गर्दीमुळे सध्या तत्काळ आरक्षणही मिळेनासे झाले आहे. लक्ष्मीपूजन आटोपल्यानंतर गुरुवारी भाऊबिजेच्या रात्रीपासून तर बुधवार, २९ ऑक्टोबरपर्यंत पुणे व मुंबईकडे...

दिवाळीच्या फटाक्यांमुळे रोजच्या‎तुलनेत अडीचपट वाढले प्रदूषण‎:परिणाम रात्री 8 ते 10 या वेळेत; इतर वेळेला 125 होता एक्यूआय‎

हवेच्या गुणवत्ता निर्देशांकावरून‎(एक्यूआय) एखाद्या शहराचे वायू‎प्रदूषण किती आहे, हे ठरवले जाते.‎अमरावती शहराचा एक्यूआय‎सरासरी १२५ असतो. पण दिवाळीच्या‎दिवशी फोडल्या गेलेल्या‎फटाक्यांमुळे रात्री आठ त...

महाकाली मंदिरात ‘बरकत’ घेण्यासाठी प्रचंड गर्दी:लक्ष्मीपूजनाच्या रात्री वाटप केली जाते ‘बरकत’; पहाटेपर्यंत असतात भाविकांच्या लांबच लांब रांगा‎

हिंदू स्मशानभूमीच्या लगत असलेल्या महाकाली मंदिरात लक्ष्मीपूजनाच्या रात्री ‘बरकत’ वाटप करण्यात आले. यावेळी हजारोंच्या संख्येत पुरुष व महिला भाविकांनी गर्दी केली होती. घरचे लक्ष्मीपूजन आटोपले की, भाव...